Hungry for BANANA and Bananas are good for you? केळं आणि कॅन्सर


If you are eating banana regularly then following article is very very useful for you. As it is directly related your life please do not ignore it . In this article, you will read how banana are danger for our health.

How banana are danger for our health?


Do you think that Bananas are good for you?

२० रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा.
मित्रांनो आपण सर्वाना केळं खूप आवडते आणि आपण भरपूर खातो पण. परंतू सध्या बाजारात येणारी केळं हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केली खाल्ल्यास १००% cancer अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केली खाऊ नका.

एखादे केळं carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल ? केले जेवण नैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ आणि कोमेजते ( काळे पडते ). नैसर्गिक पिकवलेल्या केल्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात. जर तेच केले carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केल्याचा रंग lemon yellow असतो इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल
डाग नसतात.

carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म kay ? carbide जर पाण्यात मिसळले तर ते heat emit करते. खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका close tank मध्ये पाण्यात carbide मिसळतात व त्यातून येणाऱ्या gas वर gas cutting केले जाते. ( म्हणजे त्याची calorific value एवढी high आहे कि it can replace LPG gas . ) याच प्रमाणे ज्या वेळी एखादा केल्याचा घड त्या carbide युक्त पाण्यात बुडवून काढला जातो त्यावेळी हि उष्णता केल्यात उतरते आणि आणि
त्यामुळे केले पिकते. हि प्रक्रिया वापरणारे व्यापारी इतके शहाणे नसतात कि त्यांना हे कळेल कि किती डझन केल्याच्या साठी किती carbide वापरावे त्यामुळे. carbide चा अनिर्बंध वापर होतो ज्यामुळे अतिरिक्त उष्णता केळ्यामध्ये साठून राहते व आपल्या पोटात जाते. या मुले आपल्या पचनसंस्थे मध्ये एखादा tumour form होऊ शकतो.

म्हणून विनंती करतो. केल्यावर बहिष्कार घाला. आंब्यावर पण हाच प्रयोग केला जात होते. लोकांनी म्हन्नोन या वर्षी कमी आंबे खाल्ले आणि आंबे व्यापार्यांचे डोळे उघडले. आता केल्यावर बहिष्कार घाला.

So What do you think? Bananas are good for you health or how banana are not good for health?


Related Articles

Treatment for Brain Tumor

This article is about Treatment for Brain Tumor. A number of brain tumors can be uninvolved with small or no injure to the brain.

H1N1, Dengue is on rise in the major cities

All major cities are witnessing tremendous rise in H1N1 and Dengue cases and many hospitals are running short of beds for patients. Many of the tested cases found positive which brings hospitals in the city on the war foot and the waiting list for beds in hospitals in on increase day by day.

Know about Myelin Sheath

Myelin Sheath is a disease with blurred vision, it may surface even after 365 days and in later stage it will be called as Multiple Sclerosis [MS].

More articles: Bananas Are Good For You Health and Tips

Comments

No responses found. Be the first to comment...


  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: