MukhyaMantri Ashok Chavan Yancha Rajinama Manjur | Chief Minister of Maharashtra Ashok Chavan Resign

Today on 09 November 2010 at 10:00 AM Chief Minister of Maharashtra state Ashok Chavan Resign for Adarsh Society Scam. Before this Mukhya Mantri Ashok Chavan declare his resign to Congress president Shrimati Soniya Gandhi at Delhi and today resignation is accepted. Now the next Chief Minister of Maharashtra state will be chosen from Prithiviraj Chavan, Sushilkumar Shinde, Vikhe Patil and Balashaheb Thorat.

MukhyaMantri Ashok Chavan Yancha Rajinama Manjur

 MukhyaMantri Ashok Chavan
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा आज कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा श्रीमती सोनिया गांधी यांनी स्वीकार केला आणि अशा प्रकारे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांचा आपल्या पदावरून पायउतार झाला. यापूर्वी श्री अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्या समक्ष्व सदर केला होता पण अमेरीकेच सर्वेसर्वा श्री बराक ओबामा हे भारत भेटीवर येणार असल्या कारणाने त्यावर कारवाई झाली नाही. आज मुख्यमंत्री निवास वर्षा येथून महाराष्ट्राच्या प्रजेला साम्भोधीत केले आणि ते पुढे म्हणाले कि पक्ष श्रेश्ठीच्या निर्णय नुसार आज मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे पण मी या घोटाळ्यास कारणीभूत नाही हे समोर होणार्या चवकाशित उघळ होईलच.

हाती येणाऱ्या बातम्या सांगतात कि महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री लवकरच निवडले जातील, सध्या तरी श्रीमान प्रीतीविराज चव्हाण , सुशीलकुमार शिंदे , विखे पाटील आणि बलाशाहेब थोरात यांची नवे विचारात घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chief Minister of Maharashtra Ashok Chavan Resign

Today on 09 November 2010 at 10:00 AM Chief Minister of Maharashtra state Ashok Chavan Resign for Adarsh Society Scam. Before this Mukhya Mantri Ashok Chavan declare his resign to Congress president Shrimati Soniya Gandhi at Delhi and today resignation is accepted. Now the next Chief Minister of Maharashtra state will be chosen from Prithiviraj Chavan, Sushilkumar Shinde, Vikhe Patil and Balashaheb Thorat.

More articles: Ashok Chavan

Comments

No responses found. Be the first to comment...

  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: