आई
??
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस...
अंगणातील पवित्र तुळस....
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी...
वाळवंटात प्याव अस थंड पाणी...
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध ताली...
आणि वेदने नंतरची सर्वात पहिली आरोळी....
??
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस...
अंगणातील पवित्र तुळस....
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी...
वाळवंटात प्याव अस थंड पाणी...
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध ताली...
आणि वेदने नंतरची सर्वात पहिली आरोळी....