Educational Scholarship By "Loreal India PVT. LTD." For Higher Studies In Science


This resource is about the educational scholarship provided by "L'oreal India Pvt. Ltd.". This scholarship is for Brilliant girls students from science stream passed out with min. 85% in PCM or PCB in 2012. This scholarship is mainly for higher studies in science in any recognized universities or colleges in India after successful completion of HSC

प्रिय मित्रामैत्रीनिनो,

आपल्या संपर्कात बहुतेक अशा विध्यार्थिनी असतात ज्या कि पैशाच्या अभावी उत्तम गुण असताना देखील पुढे शिकू शकत नाहीत . कारण आपल्या समाजाची मानसिकता अशी आहे कि मुली उच्च शिक्षण घेऊन काय करणार. मुलीनी १०वी किंवा १२वी किंवा जास्तीत जास्त १५ वी शिकले कि बस झाले . शेवटी घरी बसून संसारच करायचा आहे त्यांना! पण मित्रानो आपण हा पारंपारिक विचार बदलायला हवा. कारण मुली आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. फक्त त्यांना संधी मिळायला हवी. ती संधी उपलब्ध करून देणे आपली जबाबदारी आहे.

यासाठी बहुतेक सामाजिक संस्था, मोठमोठ्या कंपन्या देखील प्रयत्नशील आहेत. यातलीच एक कंपनी म्हणजे " L'oreal India Pvt. Ltd.".

L'oreal india Pvt. Ltd. या कंपनीने "L'oreal for young woman in science scholarship 2012" या नावाने भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालयात किंवा विद्यापीठात वैज्ञानिक शाखेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या १० विध्यार्थीनिसाठी प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

पात्रता :


१) मार्च २०१२ - विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्येल्या विध्यार्थीनिसाठी
२) PCM किंवा PCB - कमीत कमी ८५% गुण आवश्यक

अर्ज करण्यासाठी संपर्क :


१) हे अर्ज "www.foryoungwomeninscience.com" या संकेतस्थळावरून उतरून घ्यावेत
२) अर्ज भरून आवश्यक कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावे
३) पत्ता: द स्कॉलरशिप सेल, लओरीयाल, पेनिन्सुला टॉवर, गणपतराव कदम मार्ग, लोवर परेल, मुंबई - ४०००१३
दूरध्वनी क्र. - ०२२-२४९९३७८७, ४०१८३७८७, ०७६६६००१७०३
ई मेल - [email protected]

कृपया सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि इतरांना देखील कळवा.

धन्यवाद


Comments

No responses found. Be the first to comment...


  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: